आज फारच हुरहुर लागलीये मनाला. काहीच करावसं वाटतं नाहीये. कारण काय कुणास ठाऊक . कदाचीत त्याचं काल अचानक भेटणं? असेलही...तो परत भेटावा, परत परत भेटवा असं वाटतयं. भीती वाटते की तो परत कधीच भेटणार नाही...त्यचं जाणं असाह्य झालं. एका क्षणी वाटतं हरवलेले धागे सापडले पण दुसर्याच क्षणी कळतं की ते धागे कधीच विरून गेलेत.
हसू आलं, माझ मलाच. स्वतःला टीनएजर सरखं वगताना पाहुन. सतत त्यचाच विचार. प्रत्येक गोष्टीत त्याला रिलेट करणं. ओब्सेशन मी आज अनुभवलं. आता बसं! खुप झालं. त्याचे आणि माझे रस्ते मिळणं अश्क्यय. तो नाही पण त्यचे विचार सतत बरोबर रहावे ही इछा.
Sunday, May 24, 2009
आज तो भेटला होता. अगदी अचानाक. खरं तर दोन तीन महीने झाले तो शिकागो मध्ये येऊन पण ठरवून भेटणं झालंच नाही. आज अचानक रस्त्यात भेटला. इतक्या गर्दीतही मी ओळखलं त्याला, आणि त्यानं मला...
बराच वेळ गप्पा मरल्या. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. सगळं आठवतयं मला. त्याच्या बरोबर घालवलेला प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र...या आठवाणी सुख घेउन आल्या आणि दुःख देऊन गेल्या. दुःख ते क्षण हरवल्याचं. असो...पूर्वी कधीही नाही इतक्या मोकळ्यापणे आम्ही बोलत होतो. चागंल्या वाईट सर्व गोष्टी शरे केल्या.हवून गलो एकमेकांत...
एक मात्र खरं, एखादा जूना माणूस जेव्हा भेटतो तेव्हा तो एकटच भेटत नाही. त्याच्या बरोबर भेटतं एक पर्व; पर्व आठवणींच. त्याचं झसं भेटण सुध्दा भविष्यात एक पर्वच ठरणार आहे.

Monday, May 11, 2009
प्रयत्न चालु आहे
वाय्राची एक नीखळ जुळूक अंगाला स्पर्श करुन जाते, आणि तो स्पर्श मनलाही होतो.
मग मनही उडु लागतं वय्रा बरोबर आणि घेऊन जातं पूर्वीच्या जगात.
हो, पूर्वीच्या जगात. ते जग पूर्वीच कधी झालं कळलच नाही.
सरला बराच काळ, बदलल्या बय्राच गोष्टी.
पण स्वतःला बदलण कधी जमलच नाही.
मग मनही उडु लागतं वय्रा बरोबर आणि घेऊन जातं पूर्वीच्या जगात.
हो, पूर्वीच्या जगात. ते जग पूर्वीच कधी झालं कळलच नाही.
सरला बराच काळ, बदलल्या बय्राच गोष्टी.
पण स्वतःला बदलण कधी जमलच नाही.
अंधार
हा अंधार...स्व:ताही गडद्द होत जातो आणि आपल्या आवर्तनालाही तितकाच गडद्द करत जातो. भयाण वाटतो सुरवातीला पण त्या भयाणतेतून तरलं तर त्या शातंते सरखा दुसरा अनुभव नाही.
Subscribe to:
Comments (Atom)