वाय्राची एक नीखळ जुळूक अंगाला स्पर्श करुन जाते, आणि तो स्पर्श मनलाही होतो.
मग मनही उडु लागतं वय्रा बरोबर आणि घेऊन जातं पूर्वीच्या जगात.
हो, पूर्वीच्या जगात. ते जग पूर्वीच कधी झालं कळलच नाही.
सरला बराच काळ, बदलल्या बय्राच गोष्टी.
पण स्वतःला बदलण कधी जमलच नाही.
No comments:
Post a Comment