नातं जूळलं कसही असूदेत, त्या नात्याच्या आयुष्याला आपणच जबाबदार असतो. जसा काळ किंवा परिस्थिती बदलते तसं नातही बदलतं. आपोआप नाही बदलत ते नातं, आपलाच द्रुष्टिकोन बदलतो त्या नात्याकडे पाहाण्याचा.
ते बदललेलं नातं पून्हा बदलावं. आठवावं आपण ते नातं पूर्वि कसं होतं. तसंच ते पून्हा वठवण्याचा प्रयत्न करावा. Try to make it as you mean it, do not fake it. कदाचित एक नातं पून्हा गवसेल आणि त्याच बरोबर मधला बराच काळ निखळून पडेल. May be its worth revisiting a relationship!

No comments:
Post a Comment