Monday, May 23, 2011

तुला मला चोहीकडे,
माझे तुझे होती भास

पापण्यांच्या कड्यामध्ये
आसवांचा सहवास

तुझे दूर जाणे झाले नेहमीचे
उरलास तरी तुझा सुवास

No comments: